सोमवार, २८ एप्रिल, २०१४

English Grammar - इंग्रजी व्याकरण


Alphabets- अल्फाबेट-मुळाक्षरे

इंग्रजी भाषेत २६ मुळाक्षरे आहेत त्यात ५ स्वर तर २१ व्यंजने आहेत
स्वर : Vowels (5)- a, e, i, o, u
व्यंजने : Consonants (21) – rest all


A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z

The Sentence  (वाक्य)

ज्या शब्दसमुदायामुळे अर्थ पूर्ण होतो त्यास वाक्य म्हणतात.
वाक्याचे चार प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे : 
(१) साधे विधानार्थी वाक्य (Simple or Assertive or Declarative Sentence)
जी वाक्ये केवळ विधान करतात त्यांना साधे वाक्य म्हणतात.
उदा. Sanidhya  is welder.
     Abhay dance well. 

(२) प्रश्नार्थक वाक्य ( Interrogative Sentence)
जी वाक्ये प्रश्न विचारतात त्यांना प्रश्नार्थक वाक्य म्हणतात.
उदा. Where are you go?
       Do you like this room?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा